I love my Dad Story Written By Nitin Sirsat

एक मुंबई मध्ये राहणार साधारण कुटुंब. कुटुंबा मध्ये नवरा त्याचे नाव नितीन बायको तिचे नाव श्रद्धा त्यांची ३ वर्षाची मुलगी तन्वी आणि त्याचे आई बाबा. नितीन एका मल्टि नॅशनल कंपनी मध्ये सॉफ्टवेअर इंजिनीरयर श्रद्धा गृहणी व त्याचे वडील रिटायर्ड सरकारी कारकून खूप जीवाचे हाल करून त्यांनी नितीन ला शिकवलं. नितीन ने त्याच्या मनाने लग्न केलं म्हणून त्याच्या आई...